मर्द मराठा शिवबा...

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधडया छातीने हिंदूस्तान हालवुन गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाहुन गेला,
मुठबभर, मावळयाना घेऊन हजारो सातानांना नहुन गेला !
स्वर्गात गेल्यावा देवांनी ज्याला झुकुन

मुजरा केला असा एक 
" मर्द मराठा शिवबा " होऊन गेला

No comments:

Post a Comment