जिजाऊच्या‬ पोटी सिँह जन्मला...

‪#‎जिजाऊच्या‬ पोटी सिँह जन्मला,
पुढे हाच सिँह ‪#‎रयतेचा‬ वाली झाला.
ज्याच्या हातून ‪#‎महाराष्ट्र‬ घडला.
मानाचा ‪#‎मुजरा‬ करतो छत्रपती ‪#‎शिवबाला‬ . ज्याने
मराठी मातीत ‪#‎भगवा‬ फडकवला.
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते सळसळायला.
तोड नव्हती #शिवबाला
त्याचा नावाने
सारा #महाराष्ट्र गरजला....
जय शिवराय.....!!



No comments:

Post a Comment