शंभूराजे बलिदान दिवस‬..!!

भीमा इंद्रायणी तिरी..
वढु तुळा संगमावारी..
मृत्युंजय संभाजी पाहून मृत्युही थिजला..
बाळ इथे निजला.. शिवाचा बाळ इथे निजला..
बाळ इथे निजला.. शिवाचा बाळ इथे निजला..
छत्रपति संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन

११_मार्च‬
शंभूराजे_बलिदान_दिवस‬..!!
जय शंभूराजे

1 comment:

  1. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महारानी येसूबाई साहेब!

    ReplyDelete