मृत्यूंजय...
मृत्यूंजय अमावस्या
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर !
फुटले स्वनेत्र,तुटले जरी जीभशीर !!
दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा !
म्हणुनी उरात धरुया " शिवसिंहछावा !!
ज्या राजाच्या इतिहासाची पाने उलटताना आपल्या
अंगावर शहारे येतात,डोळे भरून येतात. अशा आपल्या
"शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांचा
स्मृतिदिन निमित्ताने
#शंभूराजेंना_त्रिवार_त्रिवार_मानाचा_मुजरा
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर !
फुटले स्वनेत्र,तुटले जरी जीभशीर !!
दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा !
म्हणुनी उरात धरुया " शिवसिंहछावा !!
ज्या राजाच्या इतिहासाची पाने उलटताना आपल्या
अंगावर शहारे येतात,डोळे भरून येतात. अशा आपल्या
"शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांचा
स्मृतिदिन निमित्ताने
#शंभूराजेंना_त्रिवार_त्रिवार_मानाचा_मुजरा
जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला...
#जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला,
पुढे हाच सिँह #रयतेचा वाली झाला.
ज्याच्या हातून #महाराष्ट्र घडला.
मानाचा #मुजरा करतो छत्रपती #शिवबाला . ज्याने
मराठी मातीत #भगवा फडकवला.
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते सळसळायला.
तोड नव्हती #शिवबाला
त्याचा नावाने
सारा #महाराष्ट्र गरजला....
जय शिवराय.....!!
पुढे हाच सिँह #रयतेचा वाली झाला.
ज्याच्या हातून #महाराष्ट्र घडला.
मानाचा #मुजरा करतो छत्रपती #शिवबाला . ज्याने
मराठी मातीत #भगवा फडकवला.
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते सळसळायला.
तोड नव्हती #शिवबाला
त्याचा नावाने
सारा #महाराष्ट्र गरजला....
जय शिवराय.....!!
श्रीमंत योगी...!!
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी !!!
नरपति हयपति गजपति गडपति भूपति जलपति,
पुरंधर आणि शक्ति पृष्ठभागी,
यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत,
पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा ल
आचारशील विचारशील दानशील धर्मशील,
सर्वद्न्यपने सुशील सकला ठाई,
धीर उदार गंभीर, शुर क्रियेसी तत्पर,
सावधपणे नृपवर, तुच्छ केले ll
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकास धाक सुटला,
कित्येकास आश्रयो जाहला......
" शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा " ll
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी !!!
नरपति हयपति गजपति गडपति भूपति जलपति,
पुरंधर आणि शक्ति पृष्ठभागी,
यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत,
पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा ल
आचारशील विचारशील दानशील धर्मशील,
सर्वद्न्यपने सुशील सकला ठाई,
धीर उदार गंभीर, शुर क्रियेसी तत्पर,
सावधपणे नृपवर, तुच्छ केले ll
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकास धाक सुटला,
कित्येकास आश्रयो जाहला......
" शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा " ll
Subscribe to:
Posts (Atom)
-
इतिहासाच्या 📄पानावर रयते च्या मनावर #मातिच्या 💫कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर #राज्य करणारा #राजा म्हणजे 🏻 🚩 #राजा_श...
-
पराक्रम असा केला, सुलतानशाहि वाकली.. सह्याद्रीची शिखरंही, शिवरायांपुढ झुकली.. झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना... या शिवदरबारी...!!! जय ...
-
आमवस्येच्या अंधारातूनी तेजपुरुष हा लखलखला... यमालाही पडले कोडे कुठे उगवली ही ज्वाला ... सह्याद्रीच्या गाभार्यातील वाघाचा हा छावा , मर्दा...
-
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही त्याचा वेग होता अन्याया विरुध्य लढण्याचात्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा लेकछञपती शिवराय लाखात नाही तर ज...
-
घडविले बाल #शिवबाला दिली बालपणीच #तलवार हाती अशी आमची आई ती "#जिजाऊ" होती स्वराज्याचे बीज "छत्रपती शिवाजी महाराज...
-
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी !!! नरपति हयपति गजपति गडपति भूपति जलपति, पुरंधर आणि शक्ति पृ...
-
विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधडया छातीने हिंदूस्तान हालवुन गेला वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाहुन गेला, मुठबभर, मावळयाना घेऊन हजा...
-
माझ्या राजामुळंच या महाराष्ट्राच सोनं झालं घरा दारात आनंदाला उधान आलं रक्षीलं माय माऊलीच्या कपाळीचं कुंकू शिवस्वराज्याचं कौतुक.. अवघ्य...
-
गेली माता जेव्हा तो दोन वर्षाचा होता . नव्हते जेव्हा पिता जगात तो २१ वर्षाचा होता . . वनातल्या वनराजासम तो वादळाशी लढला . नेले जेव...
-
🚩तुळापुरची माती झाली.. पावन तुझ्या रक्ताने.. ते साखळदंड झालेत.. धन्य तुझ्या स्पर्शाने.. पाहूनी शौर्य तुझ पुढे.. मृत्युही नतमस्तक झा...






