Showing posts with label छत्रपती संभाजी महाराज. Show all posts
Showing posts with label छत्रपती संभाजी महाराज. Show all posts

वाघाचा छावा...

आमवस्येच्या अंधारातूनी तेजपुरुष हा लखलखला...
यमालाही पडले कोडे कुठे उगवली ही ज्वाला ...
सह्याद्रीच्या गाभार्यातील वाघाचा हा छावा ,
मर्दानी या छातीमधुनी वाहतो लाल हा लाव्हा ...

मृत्यूंजय...

मृत्यूंजय अमावस्या
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर !
फुटले स्वनेत्र,तुटले जरी जीभशीर !!
दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा !
म्हणुनी उरात धरुया " शिवसिंहछावा !!
ज्या राजाच्या इतिहासाची पाने उलटताना आपल्या
अंगावर शहारे येतात,डोळे भरून येतात. अशा आपल्या
"शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांचा
स्मृतिदिन निमित्ताने
‪#‎शंभूराजेंना_त्रिवार_त्रिवार_मानाचा_मुजरा‬

माझा शंभुराजा अमर झाला..!

🚩तुळापुरची माती झाली..
पावन तुझ्या रक्ताने..

ते साखळदंड झालेत..
धन्य तुझ्या स्पर्शाने..

पाहूनी शौर्य तुझ पुढे..
मृत्युही नतमस्तक झाला..

स्वराज्याच्या मातीसाठी..
माझा शंभुराजा अमर झाला..!


रडतात मराठे दिवस तुझे अाठवुण..

रडतात मराठे दिवस तुझे अाठवुण..
जातात आश्रृ डोळ्यातले डोळ्यात आटुन..
गाठली तुच रे पराक्रमाची सिमा..
करुण गेला पिढ्यान पिढ्याचे अमर
आम्हा...

शिवबा नंतर दख्खनेत तो औरंग्याचा बाप.......

शिवतेजाचा गगनी झळकला एकच ऐसा तारा.......
तो शिवबाचा 'शंभूराजा' सांगत सुटला वारा.......
स्वराज्य जपले लढा देवूनी शत्रूंना थरकाप .......
शिवबा नंतर दख्खनेत तो औरंग्याचा बाप.......
छत्रपती संभाजी महाराज कि जय !!!

शंभूराजे बलिदान दिवस‬..!!

भीमा इंद्रायणी तिरी..
वढु तुळा संगमावारी..
मृत्युंजय संभाजी पाहून मृत्युही थिजला..
बाळ इथे निजला.. शिवाचा बाळ इथे निजला..
बाळ इथे निजला.. शिवाचा बाळ इथे निजला..
छत्रपति संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन

११_मार्च‬
शंभूराजे_बलिदान_दिवस‬..!!
जय शंभूराजे

छत्रपती संभाजी महाराज जयंती...!!

गेली माता जेव्हा
तो दोन वर्षाचा होता
.
नव्हते जेव्हा पिता
जगात तो २१ वर्षाचा
होता
.
.
वनातल्या वनराजासम
तो वादळाशी लढला
.
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२
वर्षाचा होता
.
त्याला आई लहानपणी
सोडून गेली
पिता तरूणपणात सोडून
गेला
नातेवाईक विरोधात गेले
जवळचे संकटात सोडून गेले
.
तरीही तो लढला
.
.
त्याच्यावर विषप्रयोग
झाले
त्याची बदनामी झाली
.
.
तरीही तो लढला
.
.
दहा दिशांनी दहा संकटे
आली
कोणी उरला नाही
वाली
.
.
तरीही तो लढला
.
.
अस असताना ही त्याने
४ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला
ज्ञान मिळवले.
.
.
.
ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने
त्याच्यासाठी जीव
दिला
शञुत्व असे केले की वैरी
वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील
हा सह्याद्रीचा सुर्य
तळपतच राहिल
.
.
कोण होता तो
.
नरवीर
शुरवीर
ज्ञानवीर
गुणवीर
.
.
तो होता
शिवाचा छावा
.वाघाचा छावा
. नरवीर
.बुधभूषणकार
.छत्रपती
संभाजीराजे ह्यांना
१४ मे जयंती दिनी विनम्र अभिवादन !!