माझा शंभुराजा अमर झाला..!

🚩तुळापुरची माती झाली..
पावन तुझ्या रक्ताने..

ते साखळदंड झालेत..
धन्य तुझ्या स्पर्शाने..

पाहूनी शौर्य तुझ पुढे..
मृत्युही नतमस्तक झाला..

स्वराज्याच्या मातीसाठी..
माझा शंभुराजा अमर झाला..!


No comments:

Post a Comment