श्रीमंत योगी...!!

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी !!!

नरपति हयपति गजपति गडपति भूपति जलपति,
पुरंधर आणि शक्ति पृष्ठभागी,
यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत,
पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा ल
आचारशील विचारशील दानशील धर्मशील,
सर्वद्न्यपने सुशील सकला ठाई,
धीर उदार गंभीर, शुर क्रियेसी तत्पर,
सावधपणे नृपवर, तुच्छ केले ll

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकास धाक सुटला,
कित्येकास आश्रयो जाहला......

" शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा " ll

No comments:

Post a Comment