थोर माता "जिजाऊ"...

घडविले बाल ‪#‎शिवबाला‬
दिली बालपणीच ‪#‎तलवार‬ हाती
अशी आमची आई ती "‪#‎जिजाऊ‬" होती
स्वराज्याचे बीज "छत्रपती शिवाजी महाराजां" मध्ये रुजवणाऱ्या
थोर माता "जिजाऊ" यांना मानाचा त्रिवार मुजरा !!

No comments:

Post a Comment