सोन्यासारख्या राजाला त्रिवार वंदन....

माझ्या राजामुळंच
या महाराष्ट्राच सोनं झालं
घरा दारात आनंदाला उधान आलं
रक्षीलं माय माऊलीच्या कपाळीचं कुंकू
शिवस्वराज्याचं कौतुक..
अवघ्या विश्वानं केलं.
सोन्यासारख्या राजाला त्रिवार वंदन....
जय_जिजाऊ‬
‪जय_शिवराय‬
‪जय_शंभूराय‬

No comments:

Post a Comment