मृत्यूंजय...
मृत्यूंजय अमावस्या
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर !
फुटले स्वनेत्र,तुटले जरी जीभशीर !!
दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा !
म्हणुनी उरात धरुया " शिवसिंहछावा !!
ज्या राजाच्या इतिहासाची पाने उलटताना आपल्या
अंगावर शहारे येतात,डोळे भरून येतात. अशा आपल्या
"शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांचा
स्मृतिदिन निमित्ताने
#शंभूराजेंना_त्रिवार_त्रिवार_मानाचा_मुजरा
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर !
फुटले स्वनेत्र,तुटले जरी जीभशीर !!
दुरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा !
म्हणुनी उरात धरुया " शिवसिंहछावा !!
ज्या राजाच्या इतिहासाची पाने उलटताना आपल्या
अंगावर शहारे येतात,डोळे भरून येतात. अशा आपल्या
"शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांचा
स्मृतिदिन निमित्ताने
#शंभूराजेंना_त्रिवार_त्रिवार_मानाचा_मुजरा
जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला...
#जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला,
पुढे हाच सिँह #रयतेचा वाली झाला.
ज्याच्या हातून #महाराष्ट्र घडला.
मानाचा #मुजरा करतो छत्रपती #शिवबाला . ज्याने
मराठी मातीत #भगवा फडकवला.
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते सळसळायला.
तोड नव्हती #शिवबाला
त्याचा नावाने
सारा #महाराष्ट्र गरजला....
जय शिवराय.....!!
पुढे हाच सिँह #रयतेचा वाली झाला.
ज्याच्या हातून #महाराष्ट्र घडला.
मानाचा #मुजरा करतो छत्रपती #शिवबाला . ज्याने
मराठी मातीत #भगवा फडकवला.
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते सळसळायला.
तोड नव्हती #शिवबाला
त्याचा नावाने
सारा #महाराष्ट्र गरजला....
जय शिवराय.....!!
श्रीमंत योगी...!!
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी !!!
नरपति हयपति गजपति गडपति भूपति जलपति,
पुरंधर आणि शक्ति पृष्ठभागी,
यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत,
पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा ल
आचारशील विचारशील दानशील धर्मशील,
सर्वद्न्यपने सुशील सकला ठाई,
धीर उदार गंभीर, शुर क्रियेसी तत्पर,
सावधपणे नृपवर, तुच्छ केले ll
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकास धाक सुटला,
कित्येकास आश्रयो जाहला......
" शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा " ll
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी !!!
नरपति हयपति गजपति गडपति भूपति जलपति,
पुरंधर आणि शक्ति पृष्ठभागी,
यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत,
पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा ल
आचारशील विचारशील दानशील धर्मशील,
सर्वद्न्यपने सुशील सकला ठाई,
धीर उदार गंभीर, शुर क्रियेसी तत्पर,
सावधपणे नृपवर, तुच्छ केले ll
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकास धाक सुटला,
कित्येकास आश्रयो जाहला......
" शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा " ll
Subscribe to:
Posts (Atom)
-
भीमा इंद्रायणी तिरी.. वढु तुळा संगमावारी.. मृत्युंजय संभाजी पाहून मृत्युही थिजला.. बाळ इथे निजला.. शिवाचा बाळ इथे निजला.. बाळ इथे नि...
-
पराक्रम असा केला, सुलतानशाहि वाकली.. सह्याद्रीची शिखरंही, शिवरायांपुढ झुकली.. झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना... या शिवदरबारी...!!! जय ...
-
🚩तुळापुरची माती झाली.. पावन तुझ्या रक्ताने.. ते साखळदंड झालेत.. धन्य तुझ्या स्पर्शाने.. पाहूनी शौर्य तुझ पुढे.. मृत्युही नतमस्तक झा...
-
आमवस्येच्या अंधारातूनी तेजपुरुष हा लखलखला... यमालाही पडले कोडे कुठे उगवली ही ज्वाला ... सह्याद्रीच्या गाभार्यातील वाघाचा हा छावा , मर्दा...
-
शिवतेजाचा गगनी झळकला एकच ऐसा तारा....... तो शिवबाचा 'शंभूराजा' सांगत सुटला वारा....... स्वराज्य जपले लढा देवूनी शत्रूंना थरकाप .....