झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना... या शिवदरबारी...!!!

पराक्रम असा केला,
सुलतानशाहि वाकली..
सह्याद्रीची शिखरंही,
शिवरायांपुढ झुकली..
झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना...
या शिवदरबारी...!!!
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

No comments:

Post a Comment