छत्रपती संभाजी महाराज जयंती...!!

गेली माता जेव्हा
तो दोन वर्षाचा होता
.
नव्हते जेव्हा पिता
जगात तो २१ वर्षाचा
होता
.
.
वनातल्या वनराजासम
तो वादळाशी लढला
.
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२
वर्षाचा होता
.
त्याला आई लहानपणी
सोडून गेली
पिता तरूणपणात सोडून
गेला
नातेवाईक विरोधात गेले
जवळचे संकटात सोडून गेले
.
तरीही तो लढला
.
.
त्याच्यावर विषप्रयोग
झाले
त्याची बदनामी झाली
.
.
तरीही तो लढला
.
.
दहा दिशांनी दहा संकटे
आली
कोणी उरला नाही
वाली
.
.
तरीही तो लढला
.
.
अस असताना ही त्याने
४ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला
ज्ञान मिळवले.
.
.
.
ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने
त्याच्यासाठी जीव
दिला
शञुत्व असे केले की वैरी
वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील
हा सह्याद्रीचा सुर्य
तळपतच राहिल
.
.
कोण होता तो
.
नरवीर
शुरवीर
ज्ञानवीर
गुणवीर
.
.
तो होता
शिवाचा छावा
.वाघाचा छावा
. नरवीर
.बुधभूषणकार
.छत्रपती
संभाजीराजे ह्यांना
१४ मे जयंती दिनी विनम्र अभिवादन !!

No comments:

Post a Comment